आय टी कंपन्यांचे धगधगते वास्तव,तुम्हीच सांगा, काय करायचे?

पिंपरी - साहेब, कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे अधिकारी थेट राजीनामा द्यायला सांगत आहेत. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आता काय करायचे तुम्हीच सांगा, अशी कैफियत आयटी कर्मचाऱ्यांनी कामगार उपायुक्‍तांच्या दरबारात मांडली. आय टी कर्मचारी सर्रासपणे कोणत्याही कारणास्तव काढून टाकले जात आहेत - प्रचंड बेरोजगारीचे धगधगते सत्य. 

वाचा संपूर्ण बातमी - सौजन्य सकाळ -  आय टी कंपन्यांचे धगधगते वास्तव


0 comments:

Post a Comment