न्यूयॉर्क. इलाज के लिए अमेरिका गए केंद्रीय मंत्री अरुण जेटली ने रविवार को संकेत दिए कि पीएम-किसान योजना के तहत किसानों को हर महीने मिलने वाली 500 रुपए की रकम भविष्य में और बढ़ सकती है। जेटली ने कहा कि संसाधन बढ़ने के साथ ही रकम को बढ़ाया जा सकता है और राज्य अपनी योजनाओं के जरिए भी इसे बढ़ा सकते हैं। जेटली ने न्यूज एजेंसी को दिए साक्षात्कार में यह बात कही। Read More.
नवरा, बायको आणि सासू
नवरा बायको आणि सासू
व्यंकटेश कल्याणकर यांनी सकाळ ब्लॉग मध्ये लिहिलेला अप्रतिम लेख. हा संपूर्ण लेख वाचल्यावर अनेक घरातील सासू सुनेच्या भांडणांना अखेरचा राम राम मिळू शकतो. आपण हा लेख वाचावा व आपणांस किंवा आपल्या मित्र परिवारापैकी कोणासही अत्यंत फायद्याचा आहे.वाचा संपूर्ण लेख - नवरा बायको आणि सासू
भारताने "न ऐकल्यास' चीनकडून बळाचा वापर शक्य...
बीजिंग - भारताने "आडमुठेपणा' कायम ठेवत चीनचे "न ऐकल्यास' सिक्कीममधील वाद मिटविण्यासाठी चीनला सैन्यबळाचा वापर करावा लागेल, असा इशारा येथील तज्ज्ञांनी दिला आहे. सिक्कीममधील डोकलाम भागात हद्दीच्या वादातून जवळपास एक महिन्यापासून दोन्ही देशांचे सैन्य आमनेसामने आले आहे.
वाचा संपूर्ण बातमी - सौजन्य सकाळ - भारताने "न ऐकल्यास' चीनकडून बळाचा वापर शक्य...
सरकारी निकषांमुळे शेतकरी कर्जापासून वंचित राहणार
सरकारची शेतीशी नाळ तुटल्याचा सुकाणू समितीचा घणाघात
मुंबई - शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी तातडीने कर्ज देण्यासाठी तयार केलेले निकष हे सरकारी पक्षाची शेती व ग्रामीण वास्तवाशी नाळ तुटलेली असल्याचेच लक्षण असल्याचा घणाघात सुकाणू समितीने केला आहे. दहा हजारच्या तातडीच्या कर्जासाठी 30 जून 2016 रोजी थकित असलेल्यांनाच राज्य सरकारने पात्र ठरविले आहे.
मुंबई - शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी तातडीने कर्ज देण्यासाठी तयार केलेले निकष हे सरकारी पक्षाची शेती व ग्रामीण वास्तवाशी नाळ तुटलेली असल्याचेच लक्षण असल्याचा घणाघात सुकाणू समितीने केला आहे. दहा हजारच्या तातडीच्या कर्जासाठी 30 जून 2016 रोजी थकित असलेल्यांनाच राज्य सरकारने पात्र ठरविले आहे.
वाचा संपूर्ण बातमी - सौजन्य सकाळ - शेतकरी कर्जापासून वंचित राहणार
टाटांची नवी कार; 1 लिटरमध्ये तब्बल 100 किलोमीटर धावणार
नवी दिल्ली: टाटा मोटर्स पुन्हा एकदा प्रत्येकाच्या स्वप्नातील कार प्रत्यक्षात आणणार आहे. टाटा मोटर्स लवकरच स्वप्नवत वाटणारी नवीन कार सादर करणार असून 1 लिटरमध्ये तब्बल 100 किलोमीटर धावणार आहे.
वाचा संपूर्ण बातमी - सौजन्य - सकाळ - टाटांची नवी कार, 1 लिटरमध्ये 100 किलोमीटर धावणार
आय टी कंपन्यांचे धगधगते वास्तव,तुम्हीच सांगा, काय करायचे?
पिंपरी - साहेब, कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे अधिकारी थेट राजीनामा द्यायला सांगत आहेत. अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आता काय करायचे तुम्हीच सांगा, अशी कैफियत आयटी कर्मचाऱ्यांनी कामगार उपायुक्तांच्या दरबारात मांडली. आय टी कर्मचारी सर्रासपणे कोणत्याही कारणास्तव काढून टाकले जात आहेत - प्रचंड बेरोजगारीचे धगधगते सत्य.
वाचा संपूर्ण बातमी - सौजन्य सकाळ - आय टी कंपन्यांचे धगधगते वास्तव
"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ !
नवी दिल्ली -भारत व सिंगापूर या दोन देशांच्या नौदलांनी गेल्या महिन्यामध्ये दक्षिण चिनी समुद्र क्षेत्रामध्ये केलेल्या संयुक्त सरावानंतर सिंगापूरमधील चिनी वंशाच्या नागरिकांच्या माध्यमामधून सिंगापूर सरकारवर टीका करणारे व्हिडिओ पसरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
वाचा संपूर्ण बातमी - सौजन्य सकाळ - "भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ !
जाहिरात - इंटरनेट द्वारे उत्पन्नाचा सोपा मार्ग पहा.
‘सैराट’ फेम आर्ची' दहावी पास; तिला बनायचंय डॉक्टर
अकलुज / मुंबई : ‘सैराट’मुळे चित्रपटरसिकांमध्ये लोकप्रिय झालेली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती युवा अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने दहावीच्या परीक्षेत 66.40 टक्के गुण मिळवले आहेत. आपल्याला डॉक्टर बनायची इच्छा असल्याचे तिने यापूर्वीच सांगितले आहे. फेम
पहा आर्ची चा संपूर्ण निकाल आणि प्रतिक्रिया -सैराट’ फेम आर्ची' दहावी पास
दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन
पुणे : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (ता. 13) जाहीर होणार आहे. राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा निकाल आठवडाभराने लागत आहे.
निकाल कोणत्या वेबसाइट वर पहावा आणि कसा पहावा यासाठी हा संदेश ज्यास्तीत ज्यास्त विद्यार्थी मित्रांना पाठवा.
निकाल कोणत्या वेबसाइट वर पहावा आणि कसा पहावा यासाठी हा संदेश ज्यास्तीत ज्यास्त विद्यार्थी मित्रांना पाठवा.
पहा संपूर्ण बातमी - दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन
निकाल पाहण्यासाठी - येथे क्लिक करा
साप्ताहिक राशि भविष्य दि. ११ जून ते दि. १७ जून २०१७.
साप्ताहिक राशि भविष्य , जाणून घ्या हा आठवडा आपणांस कसा जाईल. कोणती काळजी घ्यावी लागेल. पैसे धन आवक कशी राहील. नोकरी तसेच व्यवसायात प्रगती होईल का ? घरचे वातावरण कसे असेल. दि. ११ जून ते दि. १७ जून २०१७.








