‘सैराट’ फेम आर्ची' दहावी पास; तिला बनायचंय डॉक्टर Entertainment News No comments अकलुज / मुंबई : ‘सैराट’मुळे चित्रपटरसिकांमध्ये लोकप्रिय झालेली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती युवा अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने दहावीच्या परीक्षेत 66.40 टक्के गुण मिळवले आहेत. आपल्याला डॉक्टर बनायची इच्छा असल्याचे तिने यापूर्वीच सांगितले आहे. फेम पहा आर्ची चा संपूर्ण निकाल आणि प्रतिक्रिया -सैराट’ फेम आर्ची' दहावी पास Share This: Facebook Twitter Google+ Stumble Digg
0 comments:
Post a Comment