दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन

पुणे : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या (ता. 13) जाहीर होणार आहे. राज्यातील सुमारे 17 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा निकाल आठवडाभराने लागत आहे.
निकाल कोणत्या वेबसाइट वर पहावा आणि कसा पहावा यासाठी हा संदेश ज्यास्तीत ज्यास्त विद्यार्थी मित्रांना पाठवा. 

पहा संपूर्ण बातमी -  दहावीचा निकाल उद्या ऑनलाईन


निकाल पाहण्यासाठी - येथे क्लिक करा 


0 comments:

Post a Comment