टाटांची नवी कार; 1 लिटरमध्ये तब्बल 100 किलोमीटर धावणार

नवी दिल्ली: टाटा मोटर्स पुन्हा एकदा प्रत्येकाच्या स्वप्नातील कार प्रत्यक्षात आणणार आहे. टाटा मोटर्स लवकरच स्वप्नवत वाटणारी नवीन कार सादर करणार असून 1 लिटरमध्ये तब्बल 100 किलोमीटर धावणार आहे.

वाचा संपूर्ण बातमी - सौजन्य - सकाळटाटांची नवी कार, 1 लिटरमध्ये 100 किलोमीटर धावणार


0 comments:

Post a Comment