सूर्याच्या दिशेने जगातील पहिल्या मोहिमेस 'नासा' सज्ज Science News No comments वॉशिंग्टन : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था 'नासा' जगातील पहिल्या सौरमोहिमेसाठी सज्ज असून या मोहिमेद्वारे सूर्याभोवतीचे वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. पुढील वर्षी या मोहिमेला सुरवात होणार आहे. वाचा संपूर्ण बातमी - सूर्याच्या दिशेने जगातील पहिल्या मोहिमेस 'नासा' सज्ज Share This: Facebook Twitter Google+ Stumble Digg
0 comments:
Post a Comment