‘शासनानं आमचा अंत पाहू नये; कारण आमच्याजवळ हरण्यासाठी आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. हा संप नसून आमच्या अस्तित्वाची लढाई आहे.’
- किरण मनोहर जाधव,
महिला-शेतकरी, वागद, (जि. यवतमाळ)
- किरण मनोहर जाधव,
महिला-शेतकरी, वागद, (जि. यवतमाळ)
आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकरी कुटुंबातल्या एका महिलेनं प्रसारमाध्यमांकडं व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे. महाराष्ट्रभर पसरलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनामागचं, संपामागचं सार आणि वर्षानुवर्षं व्यवस्थेनं लुबाडलेल्या एका समाजघटकाची विवशताच तिच्या मुखातून प्रकटली आहे.

0 comments:
Post a Comment