संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोड्यांची निवड

सर्जा-राजा आणि माणिक-राजा ची जोडी यंदा संत तुकाराम महाराजांच्या रथाला जोडली जाणार आहे.
जाणून घ्या कोणते भाग्यवान शेतकरी आहेत ज्यांच्या या बैलजोडया आहेत. 

वाचा संपूर्ण बातमी - संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोड्यांची निवड 

0 comments:

Post a Comment