मोठी बातमी - अल्प भू धारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ़

मोठी बातमी - अल्प भू धारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ़ 
मुंबई : शेतकरी आंदोलनाचा आज सर्वात मोठा विजय झाला असून, शेतकऱ्यांची सरकट कर्जमाफी तत्वत: मान्य असल्याची घोषणा उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सह्याद्री अतिथीगृहात सुकाणू समिती आणि उच्चाधिकार मंत्रिगटाची बैठक झाली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली. 

वाचा संपूर्ण बातमी -

शेतकरी आंदोलनाचा सर्वात मोठा विजय



0 comments:

Post a Comment