'काही दिवसांनी मोदी जनतेची नसबंदी करतील !'

'नरेंद्र मोदींनी सुरवातीला नोटाबंदी केली, त्यानंतर मांसबंदी, आता लालदिवाबंदी केली. काही दिवसांनी ते जनतेची नसबंदी करण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत,' अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधानांवर टीका केली. 

वाचा संपूर्ण बातमी - 'काही दिवसांनी मोदी जनतेची नसबंदी करतील !'



0 comments:

Post a Comment